शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम निबंध लेखन – Marathi निबंध

शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम

शिक्षक म्हणजे समाजात उच्च आदर्श ठेवणारी व्यक्ती. कोणत्याही देशाच्या किंवा समाजाच्या उभारणीत शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम असतो असे म्हणतात.हिंदू धर्मात शिक्षकासाठी ‘आचार्य देवो भवः’ म्हणजे शिक्षक किंवा आचार्य हे देवाच्या बरोबरीचे आहेत असे म्हटले आहे. शिक्षकाने समाजासाठी दिलेल्या योगदानाच्या बदल्यात हा दर्जा दिला जातो. मैं अपने जीवन के लिए अपने पिता … Read more