जहिरात लेखन– जर तुम्ही गुगल वर Jahirat Lekhan In Marathi कसे लिहायचे ते शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगू की जहिरात लेखन मराठी मध्ये 2 ते 3 मिनिटात कसे लिहिले जाते.
नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे technicalsanatan.com वर. आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला कमीत कमी वेळेत चांगला आणि उत्तम जाहिरात कशी तयार करू शकतो हे सांगणार आहोत. माझे तुम्हाला वचन आहे की तुम्ही हा लेख पूर्ण वाचताच तुम्हाला चांगले आणि उत्कृष्ट लेखन लिहिण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
Roles of Jahirat Lekhan In Marathi
- मजकुराला महत्व, चित्रांना नाही.
- वस्तुचे व कंपनीचे नाव ठळक अक्षरात लिहिणे.
- आकर्षक व अलंकारिक शब्दांचा वापर करणे.
- वस्तूंची वैशिष्ट्ये लिहिणे.
- विशेष सवलती ठळकपणे सांगणे.
- पत्ता व संपर्क क्रमांक लिहिणे.
Jahirat Lekhan In Marathi
जाहिरात लिहायच्या आधी एक चौकट काढायचा. जाहिरातीमधील कमीत कमी शब्द वापरून छानशी सुंदर जाहिरात तयार करायची. जाहिराती ची भाषा सोपी असावि जेणेकरून लोकांना त्रास नको व्हावया. जाहिरात लिहितांना अशी शब्दांचा वापर नवा जेणेकरून लोकांच्या भावनेला धक्का बसेल. जाहिरातीत चित्र जोडले तर खूपच चांगलं पण परीक्षेमध्ये चित्र काढणे तेवढं गरजेचे नसते. जाहिरातीमध्ये हे कंपनीचे नाव आणि कंपनीचा पत्ता असावाच.
जाहिरात लेखन कसे लिहावी – How to write jahirat
आता आम्ही तुम्हाला कमीत कमी वेळेत चांगली आणि सुंदर जहिरात कशी तयार करायची ते खाली सांगू. स्टेप बाय स्टेप सगळी माहिती.

- सर्वात आधी चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे – त्यामुळे आपली जाहिरात सुंदर आणि आकर्षित होतो.
- जाहिरातीची सुरुवात कधीही यांच्यापासून झाल्या पाहिजे कवितेच्या ओळी, मराठीचे काही प्रसिद्ध ‘मन’ किंवा लोकांमध्ये काही प्रसिद्ध शब्दप्रयोग.
- त्यानंतर सर्वात वरती तुम्हाला तुमच्या जाहिरातीचे title टाकावे लागेल – टायटल मध्ये तुम्ही कोणत्याही कवितेच्या प्रसिद्ध ओळी लिहू शकता जेणेकरून लोक आकर्षित होईल.
- त्याखाली तुम्हाला तुमच्या जाहिरातीची वैशिष्ट्ये लिहावे लागेल.
- जर तुम्हाला चित्र काढावेसे वाटेल तर तुम्ही काढू शकता पण परीक्षेमध्ये चित्र काढणे एवढं गरजेचे नसतं.
- हे सर्व झालं की तुम्हाला तुमच्या जाहिरातीचा पत्ता लिहावे लागेल आणि email, संपर्क नंबर लिहावे लागतील.
अशा प्रकारे तुम्ही कमीत कमी वेळात एक एक सुंदर आणि महत्वपूर्ण जाहिरात लिहू शकता.
Besices Tips for Jahirat lekhan
Besic Points | Types |
---|---|
Types of Advertising | लेखी आणि तोंडी. |
Advertisement Writing | लेखनाचे मूळ मुद्दे |
जाहिरातीचे काही नमुने – Some Examples Of Jahirat
खालील चित्रावरून तुम्हाला समजाला येईल एक चांगली जाहिरात कशी तयार केली जाते.
First Jahirat

Second Jahirat

Frequently Asked Questions
जाहिरात लेखन कसे करावे
जाहिरात लिहायच्या आधी एक चौकट काढायचा. जाहिरातीमधील कमीत कमी शब्द वापरून छानशी सुंदर जाहिरात तयार करायची. जाहिराती ची भाषा सोपी असावि जेणेकरून लोकांना त्रास नको व्हावया. जाहिरात लिहितांना अशी शब्दांचा वापर नवा जेणेकरून लोकांच्या भावनेला धक्का बसेल. जाहिरातीत चित्र जोडले तर खूपच चांगलं पण परीक्षेमध्ये चित्र काढणे तेवढं गरजेचे नसते. जाहिरातीमध्ये हे कंपनीचे नाव आणि कंपनीचा पत्ता असावाच.
jahirat lekhan in english

1. सर्वात आधी चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे – त्यामुळे आपली जाहिरात सुंदर आणि आकर्षित होतो.
2. जाहिरातीची सुरुवात कधीही यांच्यापासून झाल्या पाहिजे कवितेच्या ओळी, मराठीचे काही प्रसिद्ध ‘मन’ किंवा लोकांमध्ये काही प्रसिद्ध शब्दप्रयोग.
3. त्यानंतर सर्वात वरती तुम्हाला तुमच्या जाहिरातीचे title टाकावे लागेल – टायटल मध्ये तुम्ही कोणत्याही कवितेच्या प्रसिद्ध ओळी लिहू शकता जेणेकरून लोक आकर्षित होईल.
4. त्याखाली तुम्हाला तुमच्या जाहिरातीची वैशिष्ट्ये लिहावे लागेल.
5. जर तुम्हाला चित्र काढावेसे वाटेल तर तुम्ही काढू शकता पण परीक्षेमध्ये चित्र काढणे एवढं गरजेचे नसतं.
6. हे सर्व झालं की तुम्हाला तुमच्या जाहिरातीचा पत्ता लिहावे लागेल आणि email, संपर्क नंबर लिहावे लागतील.
Related Content :-
- शिक्षक दिवस पर वृत्तांत लेखन Hindi
- क से ज्ञ तक वर्णमाला – हिंदी वर्णमाला की पूरी जानकारी
- कारक के कितने भेद होते हैं? कारक किसे कहते हैं
- How To Write Letter In Hindi
- वृत्तांत लेखन क्या है और वृत्तांत लेखन के उदाहरण
Author Openion
आजच्या हा post च्या माध्यमातून आपण पण Jahirat Lekhan In Marathi कशी लिहायची हे समजल. जाहिरात लेखन हा विषय तुम्हाला खरच समजला असेल असं मला वाटते जर तुम्हाला आमचा हा आर्टिकल आवडला असेल तर तुम्ही तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता जर तुम्हाला जाहिरात लेखनी बद्दल काही प्रश्न असेल तर ते पण तुम्ही आम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकत.